शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व या संस्थेची गुणवत्तेत अग्रेसर असणारी फक्त मुलींसाठी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची सोय असणारी कराड तालुक्यातील मलकापूर येथील आपली प्रे. च. कन्याशाळा मलकापूर ता. कराड --- संस्थेतील व संस्थेच्या प्रे. च. कन्याशाळा मलकापूर येथील शैक्षणिक उपक्रमांची माहिती देणारा आपला ब्लॉग. 🚩🚩
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३
कराड येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरचे घवघवीत यश.... मलकापूर -- कराड येथे झालेल्या तालुका शालेय मैदानी स्पर्धेत कन्याशाळेच्या 14 व 17 वर्षे गटातील खेळाडूंनी कन्याशाळेच्या लौकिकास साजेसा खेळ करीत विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केले ..स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनीं पुढील प्रमाणे - 17 वर्ष वयोगट--कु. श्रावणी पांडुरंग जाधव ---गोळा फेक प्रथम, हातोडा फेक प्रथम ,थाळीफेक द्वितीय.. कु.वेदिका सागर घोरपडे -100 मीटर धावणे -द्वितीय कु.निराली दादासो सावंत- 3 किलोमीटर चालणे प्रथम क्रमांक 14 वर्ष वयोगट-कु. आदिती किरण सावंत -लांब उडी -द्वितीय क्रमांक. कु.रितू रमेश पवार --थाळीफेक- प्रथम . सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, संस्थेचे अध्यक्ष मा. पी.जी.पाटील, उपाध्यक्ष मा. भास्करराव पाटील, खजिनदार मा.तुळशीराम शिर्के,संचालक मा.वसंतराव चव्हाण, मा.संजय थोरात,मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात,शाळेचे मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे ,पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न....
कन्याशाळा मलकापूर येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.... सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा प्रात्यक्षिक कार्यक्र...
-
कन्याशाळा मलकापूर येथे साहित्य संमेलन विद्यार्थिनीच्या उस्फुर्त प्र...
-
वाचनसंस्कृती वाढविणे काळाची गरज---मा. विश्वासराव निकम मलकापूर - श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याश...
-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या खेळाडूंनी टेबल टेनिस स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा